
आज दिनांक 12/12/2021 रोज रविवार ला मा. शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे प्रमुख तथा देशाचे नेते व मा.विजयभाऊ वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते तथा राज्याचे मदत,पुनर्वसन, खार, जमीन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री यांचा वाढदिवस चिमूर शहर येथे साजरा करण्यात आला यावेळी चिमूर शिवभोजन केंद्र चालक श्री वैभव विलास डांगे येथे वि एस डब्लु पी लिहलेले केक मा. विजयभाऊ वडेट्टीवार व मा.शरदचंद्र पवार कापून साजरा करण्यात आला त्यानंतर ग्रामीण रुग्णालय चिमूर येथील रुग्णांना फ्रूट किट चे वाटप विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य,संदीप कावरे युवक काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष,प्रदीप तळवेकर ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते डॉ आश्विन अगळे धीरज मुंगले ,वैभव डांगे,शंकर महुरे ,अंकुश मेहरकुरे,निखिल चांदेकर,मनीष दिघोरे,दीपक शिवरकर,राहुल शिवरकर,सोयब शेख,जगदीश पोईंनकर ,सौरभ डांगे,रीता अंबादे तालुका सचिव युवक काँग्रेस ,सुनीता डांगे,कल्पना जांभूळकर, शुषमा खोब्रागडे,रेखा उपरकर,पूनम उपरकर व आरोग्य कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य कडून व सदिप कावरे युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष यांनी रुग्णाची प्रकृती बाबत विचारणा केली रुग्णांना धीर देत मा. डॉक्टर. यांचेशी संवाद साधला सदर कार्यक्रम मा.धनराजभाऊ मुंगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी संघटक यांचे सूचनेनुसार कार्यक्रम पार पडला यशस्वी कार्यक्रम करीता युवक काँग्रेस नी सहकार्य केले.
