आदर्श दुर्गोत्सव मंडळ येथे लसीकरण शिबिर संपन्न,१०७ लोकांनी घेतला लसीकरणाचा लाभ
🔹सामाजिक उपक्रमाचे यशस्वी २६ वर्षे राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगाव द्वारे नवरात्र उत्सवादरम्यान आयोजीत कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०७ लोकांनी…
