लिंक फेल झाल्याने बैंक ग्राहकाना फटका

माजरी प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती माजरी- येथील सीडीसीसी बँकेची लिंक फेल असल्याने बुधवारपासून या बँकेचे व्यवहार ठप्प आहे. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे या बँकेत खाते आहेत.…

Continue Readingलिंक फेल झाल्याने बैंक ग्राहकाना फटका

स्व. नंदूभाऊ सुर बहुद्देशीय सामाजिक संस्था माजरी तर्फे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी

माजरी प्रतिनिधी दि.२८.७.२०२२ माजरी- स्व. नंदूभाऊ सुर बहुद्देशीय सामाजिक संस्था माजरीच्या वतीने स्व. नंदूभाऊ सुर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुवारी मातारानी मंगल कार्यालय माजरी वस्ती , पाटाळा येथे रक्तदान शिबिर व…

Continue Readingस्व. नंदूभाऊ सुर बहुद्देशीय सामाजिक संस्था माजरी तर्फे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी

भद्रावती तालुक्यातील चारगाव क्षेत्रात वाघांची संख्या वाढली इतर वन्य जनावरांचा ही उपद्रव,उपायोजना करण्यासाठी चारगाव ग्रामपंचायतचे वन विभागाला निवेदन

माजरी:- भद्रावती तालुक्यातील चारगाव क्षेत्रात वेकोलीच्या बंद पडलेल्या कोळशाच्या खाणीमुळे झाडे व झुडपे वाडून हा परिसर जंगलमय झाला आहे. वाघासह रानडुकरे रोही व इतर जिवांनी आसरा घेतल्यामुळे चारगांव परिसरातील नागरिकांना…

Continue Readingभद्रावती तालुक्यातील चारगाव क्षेत्रात वाघांची संख्या वाढली इतर वन्य जनावरांचा ही उपद्रव,उपायोजना करण्यासाठी चारगाव ग्रामपंचायतचे वन विभागाला निवेदन

हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला,प्रेमप्रकरणाचा वचपा काढण्यासाठी वडिलांची हत्या,आरोपी अटकेत

. . माजरी- दोन दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोरा-वणी महामार्गावरील कुचना-पाटाळा दरम्यान कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक…

Continue Readingहत्या करून मृतदेह नाल्यात फेकला,प्रेमप्रकरणाचा वचपा काढण्यासाठी वडिलांची हत्या,आरोपी अटकेत

माजरी परिसरात १९९४ च्या पुराची पुनरावृत्ती;नदी काठच्या गावांना पुराचा वेढा,पुर पीडित नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी आश्रय

अनेक घरात शिरलं पुराचे पाणी माजरी-सद्या सर्वत्र अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान लोअर वर्धा या धारणाचे तब्बल ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी माजरी परिसरातील शिरना, कोराडी व वर्धा या…

Continue Readingमाजरी परिसरात १९९४ च्या पुराची पुनरावृत्ती;नदी काठच्या गावांना पुराचा वेढा,पुर पीडित नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी आश्रय

रेती माफियाचा भद्रावतीचे तहसीलदार सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यास गेलेल्या तहसीलदार सोनवणे यांच्या वाहनाला दिली जोरदार धडक भद्रावती प्रतिनिधी:- चैतन्य कोहळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी…

Continue Readingरेती माफियाचा भद्रावतीचे तहसीलदार सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

भद्रावतीतील त्या विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाचा कारावास

प्रतिनिधी. चैतन्य कोहळे भद्रावती शहर परिसरातील अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस दि. २४ मे रोजी न्यायमूर्ती डी. के. भेंडे जिल्हा सत्र न्यायधीश न्यायालय वरोरा यांनी तीन…

Continue Readingभद्रावतीतील त्या विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाचा कारावास

विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. भद्रावती र.न. ८५७ च्या निवडणूक प्रक्रियेत शेतकरी शेतमजूर सहकार पैनल विजयी… अखेर लोकशाही चा विजय : रवि शिंदे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंदपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, व भद्रावती पंचायत समिती सदस्य नागोराव बहादे यांचे नेतृत्व चैतन्य कोहळे, भद्रावती स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्था…

Continue Readingविविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. भद्रावती र.न. ८५७ च्या निवडणूक प्रक्रियेत शेतकरी शेतमजूर सहकार पैनल विजयी… अखेर लोकशाही चा विजय : रवि शिंदे

आयुध निर्मानी रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनास हस्तांतरित झाल्यानंतर ही कामगारांना पूर्वी सारखाच लाभ मिळावा — कॉम्रेड राजू गैनवार

आयुध निर्मानी रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनास हस्तांतरित झाल्यानंतर ही कामगारांना पूर्वी सारखाच… प्रतिनिधी- चैतन्य कोहळे देशातील संपूर्ण आयुध निर्मानी केंद्र शासनाने वेग वेगळ्या खासगी संस्थाना हस्तांतरित केल्या नंतर आता तेथील…

Continue Readingआयुध निर्मानी रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनास हस्तांतरित झाल्यानंतर ही कामगारांना पूर्वी सारखाच लाभ मिळावा — कॉम्रेड राजू गैनवार

रेल्वे प्रशासनाला १७ जणांना घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली

चैतन्य कोहळे माजरी/भद्रावती :- माजरी-मध्य रेल्वेचे अभियंता पद्मनाभ झा यांनी 17 जणांची घरे स्वाक्षरी करून पाडण्याची नोटीस दिली आहे. राज्य सरकारच्या मदतीने त्यांना नोटीस देऊन घर आणि दुकान रिकामे करण्यास…

Continue Readingरेल्वे प्रशासनाला १७ जणांना घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली