कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या कुटुंबाचा आधार गेला – 2 चिमुरडी मुले व पत्नी निराधार

सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली आहे.सविस्तर वृत्त असे…

Continue Readingकर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या कुटुंबाचा आधार गेला – 2 चिमुरडी मुले व पत्नी निराधार

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन बालवयात उपजत कलागुणांना वाव देणे व मुलांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश

उ कलागुण हे उपजत असतात मात्र त्यांना योग्य व पोषक वातावरण मिळाल्यास ते गुण वृद्धिंगत होऊन चांगला कलाकार निर्माण होतो. बालकांमधे असलेले कलागुण शोधुन काढणे त्याला प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या…

Continue Readingब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन बालवयात उपजत कलागुणांना वाव देणे व मुलांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश

आम आदमी पार्टी कडून डेंग्यू व मलेरिया भगाव मोहिमेची सुरुवात

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा द्वारा डेंग्यू व मलेरिया भगाव व नागरिकांच्या आरोग्याची रक्षण हेच कर्तव्य ---जिल्हा संघटन मंत्री राजेश बेले जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये…

Continue Readingआम आदमी पार्टी कडून डेंग्यू व मलेरिया भगाव मोहिमेची सुरुवात

आधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

झाडे लावणे व झाडे जगविणे काळाची गरज:रामदास तडस हिंगणघाट –प्रमोद जुमडेे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे निसर्गाला वाचविण्यासाठी झाडे लावणे व ती जगविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास…

Continue Readingआधार फाउंडेशन द्वारा भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेताच्या कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारांचा करंट लागून तरुणीचा मृत्यू

वणी, (०७ ऑगस्ट) : शेताला केलेल्या ताराच्या कुंपणाला जिवंत विद्युत तारा जोडल्या गेल्याने कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारला. या कुंपणाच्या तारांना नकळत स्पर्श झाल्याने एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची…

Continue Readingशेताच्या कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारांचा करंट लागून तरुणीचा मृत्यू

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सिद्धार्थ चव्हाण ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी

राजुरा:उमेश पारखी नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक व नगर परिषद रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ लसीकरण अभियान अंतर्गत ,वक्तृत्व स्पर्धा,काव्य स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.यातील वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी…

Continue Readingराज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सिद्धार्थ चव्हाण ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी

भारतीय जनता पार्टी च्या वतीने जेष्ठ महीला कार्यकर्त्ता या अनुषंगाने राळेगावचे जेष्ठ कार्यकर्त्या शोभाताई_ ईंगोले यांचा_ साडीचोळी_ _देऊन सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिं 7-8-2021हातमाग दिना निमीत्यजेष्ठ महीला कार्यकर्त्ताया अनुषंगाने राळेगावचे जेष्ठ कार्यकर्त्या शोभाताई_ ईंगोले यांचा_ साडीचोळी_ देऊन सत्कार करण्यात आला,या वेळेस जिल्हा परिषद सदस्य श्रीमती ऊषाताई…

Continue Readingभारतीय जनता पार्टी च्या वतीने जेष्ठ महीला कार्यकर्त्ता या अनुषंगाने राळेगावचे जेष्ठ कार्यकर्त्या शोभाताई_ ईंगोले यांचा_ साडीचोळी_ _देऊन सत्कार

तळोधी ( ना ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक, एक जखमी

चिमुर तालुक्यातील तळोधी ( नाईक ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक जनार्दन लक्ष्मण सावसाकडे हे चिमुर वरून आपले काम करून घरी निघाले असता तळोधी फाट्याजवळ चुकीच्या दिशेने येत असलेल्या…

Continue Readingतळोधी ( ना ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक, एक जखमी

धक्कादायक:अल्पवयीन मुलीचे अत्याचार,आदर्श शिक्षकाने केले लैंगिक शोषण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा बेलोरा येथील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन आदर्श शिक्षक अरुण हरिदास राठोड वय 55 वर्ष रा. जवळा याचे विरुद्ध अपराध क्रमांक 404/2021…

Continue Readingधक्कादायक:अल्पवयीन मुलीचे अत्याचार,आदर्श शिक्षकाने केले लैंगिक शोषण

जनावरांच्या गोठ्याला आग,जनावरे थोडक्यात बचावली जामगाव येथील घटना

प्रशांत बदकी वरोरा तालुक्यातील लहान जामगाव येथील रहिवासी असलेल्या संजय किसनराव काकडे यांच्या शेतात असलेल्या कोठ्याला सायंकाळी 8 च्या दरम्यान अचानक आग लागल्याने कोठ्यात असणाऱ्या जनावरांचा चारा पूर्णपणे जळून गेला.गोठ्यात…

Continue Readingजनावरांच्या गोठ्याला आग,जनावरे थोडक्यात बचावली जामगाव येथील घटना