भारतीय जनता पार्टी च्या वतीने जेष्ठ महीला कार्यकर्त्ता या अनुषंगाने राळेगावचे जेष्ठ कार्यकर्त्या शोभाताई_ ईंगोले यांचा_ साडीचोळी_ _देऊन सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिं 7-8-2021हातमाग दिना निमीत्य
जेष्ठ महीला कार्यकर्त्ता
या अनुषंगाने राळेगावचे जेष्ठ कार्यकर्त्या शोभाताई_ ईंगोले यांचा_ साडीचोळी_ देऊन सत्कार करण्यात आला,या वेळेस जिल्हा परिषद सदस्य श्रीमती ऊषाताई भोयर ,प्रमुख पाहुणे व भारतीय नारी रक्षा संघटना चे मार्गदर्शक_ आणि नशा मुक्ति चे कार्यकर्ता एडव्होकेट रौशनीताई कांबडी/वानोडे,माजी तालुका महीला मोर्चा आघाडी अध्यक्षा सौ.वर्षाताई ऊल्लेवार,तालुका अध्यक्षा सौ.विद्याताई लाड, तालुका उपाध्यक्ष सौ.छायाताई पिंपरे,तालुका सचिव सौ.संतोषीताई वर्मा,माजी नगरसेवक सौ.वनिताताई दुर्गे ,भाजपा कार्यकर्ते, सौ.वंदनाताई कुटे, सौ.सीमाताई येडस्कर,सौ.शितलताई राऊत,श्रीमती करुनाताई वानखेडे,सौ.नंदाताई _भुरशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..