कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या कुटुंबाचा आधार गेला – 2 चिमुरडी मुले व पत्नी निराधार
सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली आहे.सविस्तर वृत्त असे…
