स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या मागणीला यश छत्रपती चौक ते भवानी चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात.
हिमायतनगर प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी छत्रपती चौक ते भवानी चौक रस्ता दुरुस्ती सुरवात झाली त्याबद्दल येऊन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर यांनी पाहणी केली यावेळी उपस्थित स्वाभिमानी संभाजी…
