बोडऻ गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

बोडऻ गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री असुन गावातील जनतेला ञास सहन करावा लागतो. वणी तालुक्यातील बोर्डा गावात अवैधरीत्या देशीविदेशी दारुची विक्री मायाबाई मेश्राम मोठया प्रमाणावर विक्री सुरु असून वणी तालुक्यातील अधिकाऱ्यांची बंडखोर लोकांनाच मदत असे मत गावात तील जनतेच्या तोंडातून ऐकायला मिळतात .माञ या कडे पोलिस प्रशासनाकडून कोणत्या हि प्रकारे लक्ष देत नसल्याने ही दारू विक्री सुरु आहे असे गावांतील जनतेचे मत दीसुन येत आहे पोलीस कारवाई का करत नाही असे मत गावातील महीलाने मत लोकहीत महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले