महा डिजिटल मीडिया असोशियन चे तालुका अध्यक्ष, तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य स्वप्नीलबाबु वटाणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण [परिसरातील मित्र परिवाराच्या वतीने आयोजन ]
राळेगाव राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केप कापून, तो चेहऱ्याला फासून, फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते. मात्र स्वत:च्या वाढदिवशी…
