वटपोर्णिमेचे औचित्य साधून लोकमत सखीमंच पोंभुर्णा तर्फ वृक्षारोपन
प्रतिनिधी:आशिष नैताम वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वपुर्ण अंग आहे.मानवाच्या जिवनात वृक्षाचे महत्त्वाचे स्थान आहे.अन्न वस्र आणि निवारा या तिन मानवाच्या मुलभुत गरजा आहेत .या तिन्ही गरजा पुर्ण करणार निसर्गाच देण…
