गिमाटेक्स युनियन तर्फे गिमाटेक्स वणी येथील कामगाराला आर्थिक मदत
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट गिमाटेक्स वणी युनिट येथील कामगार गिरजाशंकर यादव यांच्या पायाला दुखापत झाली होती पण त्यांच्या पायात रियाक्शन होऊन पाय कापावा लागला त्यामुळे सदर कामगराची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली…
