सरसम बॅक कर्मचारी करतात कामचुकारपणा ग्राहकांना अरेरावी भाषांचा वापर यांवर नियंत्रण कोणाचे?
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथिल बॅंक तालुक्यातील दोन नंबर ची भारतीय स्टेट बँक आहे या बँक मध्ये जवळपास तीस चाळीस गावातील ग्राहकांचे खातें या बॅंक मध्ये समाविष्ट…
