हिंगणघाट:-दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे मुख्यमंत्री यांना निवेदन… दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना…
