इंदिरा गांधी कला महाविद्यालाया तर्फे तालुका स्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षे कडे असलेला कल लक्षात घेऊन व त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करावयास प्रोस्ताहन मिसळावे या उद्देशाने इंदिरा गांधी कला महाविद्यालयाद्वारे राळेगाव तालुक्यामधील कनिष्ठ महाविद्यालयातील…
