जागजई येथील शेतकऱ्याची पाच-सहा दिवसापूर्वी आत्महत्या :मात्र प्रशासनाकडून आज पावतो कोणतीही दखल नाही
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील मोजा जागजई येथील शेतकरी प्रवीण जनार्दन वागदे वय ४८ वर्ष राहणार जगजई यांनी गट नंबर ९१/१ मध्ये तूर कापणीसाठी गेले असता…
