आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी राळेगाव मतदार संघाचा विकास केला नाही! : पत्रकार परिषदेत अशोक मेश्राम यांचा आरोप
—– सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मतदार संघातून काँग्रेसची तिकीट अशोक मारोती मेश्राम मागत आहेत. काँग्रेसची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी असल्याने तिकीट मागत आहे. असे ते म्हणतात. अशोक…
