फुलसावंगी च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव, एका वर्षात 225 प्रसूती करून जिल्ह्यात ठरले प्रथम
उत्कृष्ट कामगिरी बद्दल पालक मंत्र्याच्या हस्ते सन्मान जुना वैभव मिळून देण्यात डॉ सल्लावार यांना यश प्रतिनिधी फुलसावंगी - संजय जाधव आरोग्य विभागात दर वर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य…
