घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला !, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले आयोजन
हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला घरघुती गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग…
