पिण्याच्या पाण्याची समस्या शहरातील हातपंप मोजतात अखेरच्या घटका
प्रतिनिधी : प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरासाठी पाणी समस्या काही नवीन नाही व हा क्षणात मिटणारा प्रश्न नाही हे सर्वसामान्य सुद्धा जाणून आहेत काही दिवसापूर्वी आमडापूर येथील लघु सिंचन प्रकल्पावरून शहराला…
