पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
चंद्रपूर, दि. : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलिस उपअधीक्षक…
