नितीन भुतडा यांच्या मागणीला यश ; एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड एमबीबीएस प्रवेश प्रक्रिये करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही.विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून…
