इन्स्टाग्राम स्टेटसवरून वाद; वाढदिवसाच्या पार्टीत तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला, ३ जण गंभीर जखमी
(प्रतिनिधी) शेख रमजान सोशल मीडियावरील एका क्षुल्लक स्टेटसचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ढाणकी येथे घडली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी…
