मारेगाव तालुक्यातील मटका, जुगारासह अवैध धंदे बंद करा, भाजपच्या वतीने मागणी
मारेगाव: सध्या स्थितीत मारेगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्याला उत आलेला आहे व अवैध धंदेवाल्याची अरेरावी सुरु आहे. तालुक्यात कुंभा, मार्डी, नवरगांव व पिसगांव, बोटोणी इत्यादी ठिकाणी अवैध वरली मटका…
