वेतन पथक विभागाचा कारभार सुधरवा अन्यथा कार्यालयाला कुलूप लावू : आमदार सुधाकर अडबाले
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे यवतमाळ जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी दिनांक 11/7/2023 रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सभेमध्ये बोलताना शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक…
