शेतकऱ्यांनी आपल्या न्याय , हक्क , अधिकारासाठी संघटित व्हावं , स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बैठक संपन्न: शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव
महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव 22 /06 /2023 -- सततची नापिकी , कर्जबाजारीपणा , घटलेलं उत्पादन , लावगडीवरील वाढता खर्च , नैसर्गिक आपत्तीत कधी ओला तर , कधी कोरडा दुष्काळामध्ये शेतकरी…
