मत्स्यव्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देवळी येथे आठवडी बाजारात नियोजित जागेचे आखणी करण्याची मागणी….
देवळी शहरात शुक्रवार आठवडी बाजारात १५० मत्स्यव्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना नियोजित जागेची नव्याने आखणी करण्याची मागणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन…..!! सहसंपादक -रामभाऊ भोयर देवळी शहरात नगर परिषद अंतर्गत येणारा शुक्रवार…
