विहिरीचे खोदकाम करीत असताना आढळला दगडी कोळसा?
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सोनुर्ली येथे विहिरीचे खोदकाम करीत असताना भावरावजी मेश्राम यांच्या शेतात आज रोजी दगडी कोळसा आढळल्याचे दिसून येत आहे ही माहिती मिळताच सर्व स्तरावरून…
