मूल-नागपूर-मूलसाठी जादा बसफेऱ्या सुरू,विद्यार्थी आणि नागरिकांनी मानले ना.मुनगंटीवार यांचे आभार
वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर,दि.२५: मूल-नागपूर-मूल या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तत्काळ बसफेऱ्यांची संख्या वाढविली आहे. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक…
