
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
धानोरा येथील मा. सरपंच तथा पोलीस पाटील श्री किसन अमरसिंग राठोड यांची आई मंगुबाई अमरसिंग राठोड यांची काही अल्प आजाराने रात्री 9 वाजेच्या सुमारासं निधन झाले आहे तरी यांचा अंत्यविधी दिनांक 24एप्रिल 2023रोज सोमवार ठिक 12वाजता होणार आहे
