लाच घेताना बांधकाम अभियंत्याला रंगेहात अटक,ACB ची कारवाई
चंद्रपूर:- कंत्राटदाराने बांधकाम केलेल्या पुलाचे 1 कोटीचे बिल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिवती येथील कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे या आरोपीला 2 लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ…
