सर्वप्रथम बातमी दिली लोकहित महाराष्ट्र न्यूज चैनल ने ,टॉवेलाने बांधून हत्या केल्याचे अंदाज ठरला खरा
अपहृत तरुणाची हत्या करणारे आठ मारेकरी जेरबंद४८ तासांत उलगडा; अनैतिक संबंधातून हत्याकांड घडल्याचा संशय राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलीस स्टेशनच्या होतील कारेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात युवकाचा मृतदेह…
