अभाविप वरोरा शाखे तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
वरोरा:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. विविध आंदोलन, शिबीर, व सामाजिक उपक्रम अभाविप नेहमी करत असते. त्यांचा एक भाग…
