पैशाच्या वादातून ‘भारत’ ने केला ‘मंदाचा’ खून खून करून मुतदेह ठेवला घरातच, स्थानिक गुन्हे शोध पथकाने पंधरा दिवसात लावला छडा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) काढळी येथील मंदा भारत पुसनाके वय ४५ वर्ष या महिलेचा कुजलेलेल्या अवस्थेत मृतदेह तिच्या राहते घरी मिळून आला होता, त्यावरून पोलिस स्टेशन सिंधी( रेल्वे) येथे…
