अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने केला मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न,चोरटा वडकी पोलिसांच्या ताब्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि.18 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजताच्या दरम्यान राळेगाव चौफुलीवर असलेल्या उमेश मोबाईल शॉपिला चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याला गावकऱ्यांनी व वडकी पोलिसांनी रंगेहाथ पकडले,राळेगाव…
