
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश
आज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे सह निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात रिसोड तालुक्यातील रामनगर (मागवाडी ),बिबखेड रिसोड शहर येथील नवयुकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी प्र तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाघ ,मनसे विध्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकूर जेष्ठ महाराष्ट्र सैनिक रघुनाथ खुपसे मोहन कोल्हे,सुनील अवगण लखन मोरे विनोद सावके प्र.शहर अध्यक्ष विजय जाधव प्र. शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव संजय भाऊ येवले केशव गरकल आकाश दवंडे सुनील कऱ्हाले अशोक उबाळे प्रल्हाद तुरेराव रवी सुरशे मयूर हिवाळे गजानन नाईकवाडे मनोज गायकवाड आकाश मोरे रणजित तुरेराव कार्तिक साबळे यादी उपस्थित होते
आज नवयुवकांनी पक्ष प्रवेश रिसोड शहर चैतन्य इंगळे अश्विन साबळे विशाल डोंगरे निलेश मानवतकर भारत खवले भगवान खोडे ओमकार चव्हाण अक्षय मस्के किशोर मोरे रिसोड तालुका रामनगर(मांगवाडी) योगेश वाळके दीपक वाळके बालाजी वाळके शंकर इंगळे नामदेव वाळके ऋषिकेश कुईठे सचिन जाधव दत्ता जाधव गणेश मंडलिक केदार पौल रिसोड तालुका बिबखेड ओम कबाडे माधव शिंगाडे मंगेश कुटे गोपाल जाधव उद्धव शिंगाडे विजय नवघरे अर्जुन पवार संदीप खरात आदीनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमाचे आयोजन प्र शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव संजय येवले सुनील कऱ्हाळे यांनी केले
