गरीबाची दिवाळी गोड करण्याची सरकारची घोषणा हवेत:- पियूष रेवतकर
वर्धा/प्रतिनिधी वर्धा:- महाराष्ट्र सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्याची घोषणा हवेत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांनी दिली.सरकारने शंभर रुपये मध्ये रवा,साखर, गोडतेल व इतर वस्तूच कॅम्बोपॅक देऊन दिवाळी गोड…
