अतिक्रमित जागा नियमित करा मागणीसाठी जनआंदोलनाचा आगाज{ जिल्हाधिकारी यांना निवेदन,आमरण उपोषणाचा इशारा }
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील गोर _गरीब , सर्वसामान्य नागरिक , महिलांभगिनींचा आजही हक्काच्या घरासाठी संघर्ष सुरू आहे .शासन निर्णय असताना त्यांना घरकुल चा लाभ मिळत नाही ,या बाबत…
