रिधोरा व चिखली येथिल शेतकरी आत्महत्याग्रस्त सातघरे,पुरके कुटुंबियांना आर्थिक मदत
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा व चिखली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून आमदार डॉ अशोक उईके, तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांच्या हस्ते चेक देण्यात आला.…
