फाजील खर्चाला फाटा, समाजसेवेची वाट! वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम..!, रवींद्र (भोला) महाजन मित्र मंडळ व महाकाल ग्रुपकडून फळवाटप, कूलर भेट व अन्नदान
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव : सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श उपक्रम रवींद्र महाजन मित्र मंडळ व महाकाल ग्रुपच्या वतीने राबविण्यात आला. रवींद्र महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय,…
