उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या करंजी ग्राम शाखेच्या अध्यक्ष पदी रंगराव सोमेवाड
प्रतिनिधी : प्रवीण जोशी ढाणकी पासून जवळ असलेल्या करंजी ग्राम शाखेच्या उ.बा.ठा शिवसेना अध्यक्ष पदी माजी सरपंच रंगराव सोमेवाड यांची नुकतीच मुंबईचे उमरखेड विधान सभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी…
