अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुतचे रक्षाबंधन – अनाथाश्रमातील चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद ग्रामदुत फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेहर्यावर आनंदी हास्य फुलावे म्हणून ग्रामदुत फाऊंडेशनने रक्षाबंधनाचा मंगल सोहळा सामाजिक भावनेतून साजरा केला. राजूरा येथील स्वामी विवेकानंद…
