छायांक तिराणिक पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
कोरोना काळातील विविध दुःखद प्रसंगावर मात करीत केले यश संपादन. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी चाललेली धडपड गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये…
