वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये रुग्णसेवक संतोष ढवळे वर प्रवेश बंदी…का?..कसं शक्य आहे..!?? ऋग्नसेवा करणे गुन्हा आहे…- सामान्य जनतेचा आक्रोश…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बघता बघता 2019 पासून संपूर्ण जगामध्ये आपल्या कवेत घेणारा कोरोणा सारख्या महामारीमुळे हतबल झालेले तरुण, वृद्ध , अक्षरशः डोळ्यासमोर नेस्तनाबूत होतानाचे विदारक दृश्य आजही अनेक…
