भाजपा युवा मोर्चा आपल्या दारी उपक्रमाला सुरूवात,भाजपा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
प्रतिनिधी भद्रावती:- चैतन्य राजेश कोहळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांच्या संकल्पनेतून भद्रावती तालुक्यातील कोची गावात भाजपा युवा मोर्चा आपल्या दारी या उपक्रमाला ९ मार्च रोज…
