सदभावना युवा एकता , सदभावना चौक , वरोरा च्या वतीने आयोजित गांधी जयंतीचे व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून ” सदभावना चौक ” या नविन फलकाचा अनावरण

सदभावना युवा एकता , सदभावना चौक , वरोरा च्या वतीने आयोजित गांधी जयंतीचे व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून " सदभावना चौक " या नविन फलकाचा अनावरण सोहळा आमदार सौ.…

Continue Readingसदभावना युवा एकता , सदभावना चौक , वरोरा च्या वतीने आयोजित गांधी जयंतीचे व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून ” सदभावना चौक ” या नविन फलकाचा अनावरण

पप्पू देशमुखांच्या लढ्याला अभूतपूर्व यश,235 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलना यशस्वी सांगता

सर्व कामगारांचे वेतनही मिळणार व पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेशही देण्यात आले थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनविकास कामगार सेनेच्या सुरु असलेल्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय…

Continue Readingपप्पू देशमुखांच्या लढ्याला अभूतपूर्व यश,235 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलना यशस्वी सांगता

स्वर्गीय पूजा सुनील देशपांडे ह्यांच्या जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे आदरांजली

उपस्थितांनी जागवल्या स्मृती - नेहानी मोकळी करून दिली भावनांना वाट दि.29 सप्टेंबर 2021 रोज बुधवारला स्वर प्रीती कला अकादमी राजुरा तर्फे स्वर प्रीतीच्या संस्थापक सदस्या स्वर्गीय पूजा सुनील देशपांडे ह्यांच्या…

Continue Readingस्वर्गीय पूजा सुनील देशपांडे ह्यांच्या जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे आदरांजली

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

पोंभूर्णा :- विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना आज दि. १ आक्टोंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं. २…

Continue Readingवीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

सट्टेबाजांवर पोलिसांची करडी नजर,वरोरा येथील IPL क्रिकेट वर सट्टेबाज आरोपींना अटक

वरोरा - बुधवारला पोलिसांना गुप्त माहिती मिळताच बावने लेआऊट मधील काकडे यांच्या घरील दुसऱ्या मजल्यावर खेळत असणाऱ्या क्रिकेट बूकीला रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले. वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल IPL…

Continue Readingसट्टेबाजांवर पोलिसांची करडी नजर,वरोरा येथील IPL क्रिकेट वर सट्टेबाज आरोपींना अटक

अपघात: दुचाकींच्या धडकेत एक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी. 

गडचांदूर ते कोरपना दरम्यान असलेल्या  फाट्याजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण धडकेत 1 दुचाकीस्वार जागीच ठार झाला असुन अन्य 3 गंभीर जखमी झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर ते कोरपना दरम्यान…

Continue Readingअपघात: दुचाकींच्या धडकेत एक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी. 

खुशखबर:आता थेट गोवा जाता येणार,बल्लारशाह स्टेशन वरून करता येणार प्रवास

गोवा मध्ये असलेले प्रमुख पर्यटन स्थळे समुद्रकिनारे कोलवा दोना पावला (Dona Paula) मिरामार (Miramar) कळंगुट (Calangute) हणजुणे (Anjuna) पाळोळे (Polem) वागातोर (Vegator) हरमल आगोंद बागा मोरजी अभयारण्ये भगवान महावीर अभयारण्य,…

Continue Readingखुशखबर:आता थेट गोवा जाता येणार,बल्लारशाह स्टेशन वरून करता येणार प्रवास

24 वर्षीय कंडक्टर ची गळफास घेत आत्महत्या

वरोरा बस आगारात कंडक्टर या पदावर काम करणारा हर्षल रमेश राव या आनंदवन चौक येथे असणाऱ्या एका खोलीत किरायाने राहायचा.काल दिनांक 28/09/2021 रोजी त्याने वरोरा चिमूर रोडवर असलेल्या एका पडक्या…

Continue Reading24 वर्षीय कंडक्टर ची गळफास घेत आत्महत्या

नागपूर -चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या सर्व बस गाड्यांना वरोरा आगारात थांबा द्या,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डेपो व्यवस्थापक व विभागीय नियंत्रक यांच्याकडे मागणी

. वरोरा :-मागील अनेक वर्षापासूननागपूर चंद्रपूर व वणी नागपूर या मार्गावर चालणाऱ्या सर्व बस गाड्या उड्डाणपूल बनण्याच्या आधी पर्यंत वरोरा बस स्थानकात यायच्या, परंतु डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम…

Continue Readingनागपूर -चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या सर्व बस गाड्यांना वरोरा आगारात थांबा द्या,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डेपो व्यवस्थापक व विभागीय नियंत्रक यांच्याकडे मागणी

अखेर कोरोना काळात बंद केलेली भद्राचलम-सिरपूर टाऊन मेमो एक्सप्रेस चंद्रपूर पर्यंत धावणार

                  राजुरा दक्षिण मध्य रेल्वे च्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील बल्लारशा स्टेशन पर्यंत येणाऱ्या गाड्या कोरोना संक्रमण काळापासून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र…

Continue Readingअखेर कोरोना काळात बंद केलेली भद्राचलम-सिरपूर टाऊन मेमो एक्सप्रेस चंद्रपूर पर्यंत धावणार