आगामी राजुरा नगर परिषद निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या याबाबतची माहिती द्या:भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना निवेदनद्वारे केली मागणी
आगामी राजुरा नगर परिषद निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोग यांनी वार्ड प्रारूप रचना निश्चित करण्याचे व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वार्ड निहाय नगर सेवकांची संख्या निश्चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत,याबाबतची…
