मनपातील नाली सफाई कामगारांना कामावर घेण्यात यावे- यंग चांदा ब्रिगेडची मागणी.

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर: स्थानिक महानगरपालिकेतील 65 नाली सफाई कामगारांपैकी केवळ 35 कामगारांना कामावर घेण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित नाली सफाई कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. या सर्व कामगारांना पूर्ववत…

Continue Readingमनपातील नाली सफाई कामगारांना कामावर घेण्यात यावे- यंग चांदा ब्रिगेडची मागणी.

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील डॉ. निलीमा नंदेश्वर सहायक प्राध्यापक यांचा अपघाती मृत्यू

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वर-वधू पक्षांनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. घरात लग्नाची लगबग सुरू झाली. डॉ. निलीमा विवाहाच्या तयारीकरिता रजेवरही गेल्या. गुरुवारला विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक गुण देण्याकरिता त्या आपल्या आई समवेत चारचाकी…

Continue Readingआनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील डॉ. निलीमा नंदेश्वर सहायक प्राध्यापक यांचा अपघाती मृत्यू

मुख्यमंत्री उदया चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा पाहणी दौरा कार्यक्रम पुढीलप्रमणे आहे. उद्यादि. 8 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1.30 वा. शासकीय…

Continue Readingमुख्यमंत्री उदया चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अ.भा.मराठी साहित्य परिषद ची चंद्रपूर तालुका कार्यकारिणी गठीत

प्रतिनिधी:उमेश पारखी चंद्रपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा चंद्रपूर ची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष म्हणून पं. स. जिवती येथील जि. प. प्रा. शा.चिलाटीगुडा…

Continue Readingअ.भा.मराठी साहित्य परिषद ची चंद्रपूर तालुका कार्यकारिणी गठीत

जे . सी . आय. राजुरा रॉयल्स द्वारा मास्क व सॅनिटायझर वाटप

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा आज दिनांक 2जानेवारी 2021 ला जे .सी .आय राजुरा रॉयल्स ने मास्क व सॅनिटायझर चे अनेक ठिकाणी वाटप केले . कार्यक्रमात जे .सी . आय. राजुरा रॉयल्स ची…

Continue Readingजे . सी . आय. राजुरा रॉयल्स द्वारा मास्क व सॅनिटायझर वाटप

अमेरिकन राजदूत डेव्हिड रेंज ताडोबातील वाघाचे दर्शन

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर अमेरिकन राजदूत यांनी घेतली ताडोबातील वाघाचे दर्शन. भारतामध्ये अमेरिकेचे राजदूत डेव्हिड रेंज यांनी सोमवार व मंगळवार ला कोलारा गेट वरून सकाळी सफारी केली असता छोटी तारा व तिचे…

Continue Readingअमेरिकन राजदूत डेव्हिड रेंज ताडोबातील वाघाचे दर्शन

धक्कादायक: शॉट सर्कीट मुळे तणीस भरलेल्या वाहनाने घेतला पेट, वाहन चालकाच्या समय सुचकतेने जीवीत हानी टळली.

प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभूर्णा, देवाडा खुर्द येथे तणीस भरलेल्या वाहनाला शार्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत चार चाकी बोलेरो पिक अप जळुन खाक झाली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली देवाडा खुर्द येथे…

Continue Readingधक्कादायक: शॉट सर्कीट मुळे तणीस भरलेल्या वाहनाने घेतला पेट, वाहन चालकाच्या समय सुचकतेने जीवीत हानी टळली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त वरुर रोड येथे घेतली निबंध व वकृत्व स्पर्धा

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा:- जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी २०२१ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिवस साजरा…

Continue Readingक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त वरुर रोड येथे घेतली निबंध व वकृत्व स्पर्धा

सवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर तर्फे अभिनव उपक्रम

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर सवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिरओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर च्या वतीने सावित्रीबाई ज्योतीराव फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संत शिरोमणी जगनाडे सभागृह,बल्लारपूर येथे आयोजित केले होते.सदर शिबिराच्या कार्यक्रमाची…

Continue Readingसवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर तर्फे अभिनव उपक्रम

नांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना कोरपना:-काल दिनांक 2 जानेवारी ला कोरपना तालुक्यातील नांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे नाव शंकर फोफरे असून यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या शेतात…

Continue Readingनांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह