वर्धेच्या बँक दरोड्यातील ‘मास्टर माईंड’ यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटक
प्रतिनिधी:ऋषभ पोफळी, वर्धा गुन्ह्यातील चार आरोपींना यवतमाळलगतच्या करळगाव घाटातून मुद्देमालासह अटक केली. वर्धेच्या बँक दरोड्यातील 'मास्टर माईंड' यवतमाळचा; चार आरोपींना मुद्देमालासह अटकयवतमाळ: वर्धा येथील फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकून नऊ किलो…
