बोर्डा गावात संजय गांधी निराधार योजनेच्या शिबिराचा लाभार्थ्यांना लाभ ,गावातील 20 वृद्धांना योजनेचा आधार
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा:- संजय गांधी निराधार योजना अंतर्गत विविध योजनेच्या लाभ देण्याबाबतचे अर्ज Online स्वरुपात स्विकारण्यात येतात. परंतू असे निदर्शनास आले की, अनेक वृध्द तसेच गरजू लाभार्थी ग्रामीण भागात…
