जि.प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शालेय बालपंचायत स्थापन,निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल ईव्हीएम चा वापर
प्रक्रियेच्या माध्यमातुन बालपंचायत स्थापन पोंभुर्णा:-मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली. मॅजिक बस इंडिया…
